Krushi Mitra अविनाश सुरवसे
नमस्कार 🙏
मी आपला मित्र अविनाश सुरवसे तर मी आपल्या चैनल वर सेंद्रिय 🌾🍎🌱 शेतीविषयी माहिती देतो व खते,🎋टाॅनिक🌺आणि किटनाशक 🐛🦗औषधे कसे बनवायचे आणि इतर शेतकऱ्यांच्या मुलाखती घेणे🌻☘ विविध नवनवीन प्रयोग करून🧪 त्यातुन निघालेला चांगला निष्कर्ष आपल्यापर्यंत पोचवत असतो✒आणि जनावरे🐄 गाई 🐃बैल शेळी 🐐🐏विक्री करायची आसल्यास ते देखील खरेदी विक्री होईल त्यासाठीच ✒ तर आपण चैनल सस्क्राइब करा ✅
🤝👳♀️👉 अधिक माहितीसाठी संपर्क
📲 9021739929 अविनाश सुरवसे
मेरा 71 आणि 2-4-D हे तणनाशक मिक्स करताना कोणती काळजी घ्यावी 🙏😭
शेळी व कोकरू यांना चारा खाण्यासाठी गव्हाणे बनविणे goat feeder making
शेतामधील रासायनिक खत लागू होत नाही ⚠️ पीक सुधारत नाही
8 महिन्याचा 100001 जातीचा ऊस 15-16 कांडी आहे उसाचा वाढदिवस ☺️🎂
गुरुपौर्णिमेनिमित्त मोट्याळगावाहून अक्कलकोट पायी वारी
सोयाबीन पेरणी 753 के डी एस भाग १ बीज प्रक्रिया | soybean perni 753 kds bhag 1 #soyabean
उसामधील मोठ्या गवतासाठी कोणते तणनाशक वापरावे
सिंगल सुपर फॉस्फेट आणि युरिया 265 उसावरील पहिल्या दिवसाचा रिझल्ट कसा आला आहे पहा
Krushi Mitra अविनाश सुरवसे लाइव्ह आहे! कडून 3:59 - 8:59 हायलाइट
२२ दिवस झाले ऊसाला कोणते खत टाकावे | सिंगल सुपर फॉस्फेट आणि युरीया खत ऊसाला वापराने रिझल्ट
ऊसातील तणनाशक फवारणीसाठी कोणते वापरावे धानुका कंपनी चे रिझल्ट 🎋#ऊसशेती
१७ ऑगस्ट, २०२४
ऊस पिकांमधील वेस्ट डी कंपोजर चे महत्व
वेस्ट डिकंपोजर कसे करावे| ऊसाला वेस्ट डिकंपोजर सोडण्याचे फायदे
ऊसाला औषध सोडण्याचे सेंचुरी जुवाड पाट पाण्याने उसाला कोणतीही औषध कसे सोडावी जुगाड
ऊसामधील शिप गवत झाडपाला हाराळी साठी राऊंडअप ग्लायफोसेट चा १५ दिवस रिझल्ट
बांधावरील व पिकातील गवत कमी खर्चात कसे घालवावे | कोणतेही तणनाशक मारण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी
कांद्याच्या रानाला उसाची मळी खत टाकणे
11 जुलै 2024 आजचा कांदा बाजार भाव सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती #सोलापूरकांदाबाजारभाव #कांदाबाजार
तुर पिकातील तणनियंत्रण करणे @Brand_Shetkari
ऊसातील सर्व प्रकारच्या गवतावर आणि हराळी वर राउंडअप ग्लायफोसेट चा वापर केल्यानंतर आठ दिवस चा रिझल्ट
ऊसातील शिव गवत संपूर्ण नायनाट होण्यासाठी तमर2-4-डी आणि ड्युरेक्स या तननाशकाचा वापर #ऊसशेती
ऊसातील हराळी लव्हाळा व इतर संपूर्ण गवताचा नायनाट राउंडअप ग्लायफोसेट तुमच्या जबाबदारीवर वापरा #viral
खोडवा उसाचे पाचटाचे नियोजन कसे करायचे #ऊसशेती #शेतकरीपॅटर्न
आमच्या गावची बोरी नदी आजुनही पुर्ण कोरडीच आहे
कडुलिंबाच्या झाडावरील गुळवेलाचे आयुर्वेदिक फायदे माणसांसाठी व जनावरांसाठी गुळवेल कसा वापरावा
कोरफड एलोवेरा डोक्याला व चेहऱ्याला लावण्याचे फायदे
यावर्षी कांदा परवडतो का नाही निर्यात बंदी मुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची नुकसान
काळ्या धोतऱ्याचे चमत्कारिक फायदे kalya dhotryache chamtkarik fayde
गन्ना मास्टर किट माहीती मराठीत Gnna Master Kit Information in marathi #gannamaster