Shetiudyoglive

नमसकार मंडळी आमच्या shetiudyoglive चॅनेलवर आपला स्वगात आहे . आपल्याला या चॅनेलवर शेती व शेतीपूरक उद्योगांबद्दल संपूर्ण माहिती देण्याचा आमचा प्रयन्त आहे जी कि आम्ही एकदम सोप्या भाषेत आपल्या पर्यंत विडिओ च्या माध्यमातून देणार आहोत, तसेच नवनवीन सरकारी योजना आपले सरकार योजना, CSC मार्फत योजना या बद्दल व्हिडिओस आपल्याला देणार आहोत आणि महत्वाचे म्हणजे आपल्या शेतकरी बांधवांसाठी महत्वाच्या घडामोडी आपल्याला दिल्या जातील.
नाव नवीन व्हिडिओसाठी चॅनल ला subscribe करा धन्यवाद......