Easy Law Life
Legal knowledge Marathi . नमस्कार 🙏 मी Adv. पुष्पा पाटोळे सांगली येथील विटा कोर्ट येथे वकिली करीत आहे. ह्या चॅनल केवळ आपल्या कायदेशीर हक्क आणि माहिती साठी आहे.
8446251675 हा केवळ माझा what's up नंबर आहे. योग्य कायदेशीर सल्ला साठी कॉल बुक केले जाईल. सल्ला फी आकारली जाईल.
🏦 बँक तुमची कागद पत्रे रोखून ठेवू शकत नाहीत. याबाबतची माहिती जाणून घेऊया.
वडिलोपार्जित मालमत्ता म्हणजे काय आहे? त्यावर कोणाचा हक्क असतो?
साठेखतावरून खरेदीखत करून मिळणे बाबतचा दावा रद्द होऊ शकतो का?
विराट कोहली यांनी त्यांची संपूर्ण मालमत्ता त्यांचे भावाला का दिली असेल? याबाबत ची माहिती....
कोर्ट कमिशन मोजणी म्हणजे काय आहे?
एका गटातील खरेदी क्षेत्राची दिशा बदलून घेता येते का?
स्वकष्टार्जित मालमत्ता?
ज्येष्ठ नागरिकांचे हक्क -फिक्स डिपॉझिट चे पैसे व दागिने परत मिळवता येतील का ?
आजोबांच्या प्रॉपर्टीत नातवंडे वाटणी मागू शकतात. त्यांचे प्रॉपर्टी मध्ये नातवंडे वारसदार ठरतात.
Adverse possession/ प्रतिकूल ताबा
पत्नी कोर्टातील केस तिच्या इच्छेनुसार ट्रान्सफर करू शकते
७/१२ उतारा हा मालकी हक्क पुरावा नसतो. ज्याचा जेवढा हक्क तेवढाच तो दान करू शकतो.
दिवाणी दाव्यात दस्तावरील साक्षीदारांचे महत्त्व
वडिलोपार्जित मालमत्तेवर मुलींचा मुला इतकाच समान हक्क आहे.#Easy Law Life
हिंदू महिलेला मिळालेली मालमत्ता ही तिच्या पुर्ण मालकीची असते .#Easy Law Life#
मुलगी तिच्या वडिलांविरुद्ध पोटगी मागू शकते. कोर्टात तशी केस दाखल करू शकते. #Easy Law Life #
राज्य शासनाच्या या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिकांना या मोफत सोय सुविधा मिळणार आहेत. #Easy Law Life #
आत्या चा पूर्ण हिस्सा देऊन त्या वर ती आणखी पैसे मागत असेल तर काय करावे? #Easy Law Life #
शासकीय मोजणी केली परंतु अतिक्रमण दाखवलं नाही. काय करावे? # Easy Law Life
बक्षीसपत्र करताना सहहिसेदार यांची परवानगी आवश्यक असते काय? दस्त कार्यलयातील एक अनुभव...
हक्क सोड पत्र म्हणजे काय? त्यासाठी कोणती काळजी घ्यावी? ते रद्द करता येईल का? या बाबतसंपूर्ण माहिती..
शेतजमिनी वर घर बांधणे साठी कायदेशीर परवानगी लागते का? असं बांधलेलं घर पाडण्याची कारवाई केली तर......
बक्षीसपत्र करताना या कायदेशीर तरतुदीचे पालन केल्यास भविष्यात अडचणी येणार नाहीत.
दिवाणी दाव्यामध्ये जलद गतीने दिलासा मिळवण्याचे पाच प्रमुख मार्ग ज्यामुळे भविष्यात भांडण तंटा........
हिंदू कायद्यानुसार प्रॉपर्टी चे वर्गीकरण वैशिष्ट्य आणि प्रॉपर्टी चे दोन प्रमुख प्रकार कोणते आहेत?
मुलाच्या प्रॉपर्टी / संपत्ती वर आई चा अधिकार आणि हक्क
जमीन किंवा घर खरेदी करण्यापूर्वी ह्या महत्वाच्या गोष्टीची माहिती घेतल्यास भविष्यात कोर्टात वाद......
राज्य शासनाच्या या निर्णया मुळे वर्षानुवर्षे वर्षे प्रलंबित असलेले रस्ता वहीवटीचे खटले...
मे. कोर्ट यांनी दिलेला हुकूमनामा / निर्णय / आदेश यावर अपील न करता बदल करता येईल का?
मुलांचे हक्क व अधिकार स्व : कष्टार्जित प्रॉपर्टी मध्ये असेल का? वडिलोपार्जित प्रॉपर्टी मध्ये असेल?